Skip to main content
बंधुंनो आणि भगिनींनो,

सज्ज व्हा एका नव्या वाचक चळवळीच्या स्वागताला!

छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या आजच्या पिढीचा नवा आवाज येतोय तुमच्या भेटीला!

तडफदार विचारांचं...
नव्या दमाचं...
भारी जोमाचं...
तरुणाईचं ऐकणारं...
युवकांना सांगणारं...
समाजाला नवी दिशा देणारं...
आणि सर्वोपयोगी असलेलं...
सर्व समावेशक...
पाहिलं वहिलं...
एकमेव...
आणि पूर्णतः मोफतसुद्धा...
कोल्हापूरचं..
आपलं...
स्वतःचं...
इ-मासिक!

यंगस्टर्स...
आवाज नव्या तरुणाईचा...

प्रथम अंक प्रकाशन: २६ जुन २०१७ (शाहुजयंती)

सहाय्य:
शाहू युथ फौन्डेशन
अखिल भारतीय मराठा महासंघ

Comments

Popular posts from this blog

ऑगस्ट २०१७: अंक तिसरा (स्वातंत्र्यदिन विशेषांक

हा अंक डाऊनलोड करण्यासाठी या मुखपृष्ठावर क्लिक करा.

गझलनिष्ठ प्रातिनिधिक इ गझल संग्रह ऑगस्ट-सप्टेंबर १७

इमेज वर क्लिक करून गझलनिष्ठचा प्रातिनिधिक इ गझल संग्रह ऑगस्ट-सप्टेंबर १७ डाऊनलोड करून घ्या... गझलनिष्ठ प्रातिनिधिक इ गझल संग्रह ऑगस्ट-सप्टेंबर १७ इमेज वर क्लिक करून गझलनिष्ठचा प्रातिनिधिक इ गझल संग्रह ऑगस्ट-सप्टेंबर १७ डाऊनलोड करून घ्या...

ऑगस्ट २०१७ : अंक दुसरा

... या मुखपृष्ठावर क्लिक करून आमचा ऑगस्ट २०१७ चा अंक डाउनलोड करा.. ....                                     या मुखपृष्ठावर क्लिक करून आमचा ऑगस्ट २०१७ चा अंक डाउनलोड करा.. .....