Skip to main content

Posts

Showing posts from June, 2017
आमच्या यंगस्टर्स या इ-मासिकाची दैनिक पुढारीने घेतलेली दाखल. (२९ जून २०१७ - माय कोल्हापूर)  आपण हे इ मासिक वाचले का...??? नाही...??? मग MAHAYOUNG.BLOGSPOT.IN या साईट वरून आत्ताच डाऊनलोड करून घ्या... आज... आत्ता... ताबडतोब...  धन्यवाद दै. पुढारी

संपादकीय

संपादकीय शाहू जयंतीच्या निमित्ताने हा पहिला अंक आपल्या हाती सुपूर्द करताना अतिशय आनंद होत आहे. असा दुर्मिळ योग योगायोगानेच पदरात पडावा यासारखे सुदैव नाही. या निमित्ताने आजच्या या अंकात जास्तीत जास्त सामाजिक विषयावर लेखन घेतले आहे. यामध्ये शाहू महाराज यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेणारा लेख सर्वांनी आवर्जून वाचवा. शाहू राजांचे आयुष्य तरुणांना एक आदर्श आहे. सर्व सत्ता, सुखे, संपत्ती असतानासुद्धा एक संयमी व कणखर नेतृत्व उभे करून शाहू राजांनी आदर्श घालून दिला आहे. हे शाहू चरित्र आजच्या उच्छृंकुल तरुणाईला निश्चित मार्गदर्शक आहे. अर्थात, महान राष्ट्रपुरुषांची चरित्रे नेहमीच समाजाला मार्गदर्शक असतात. पण समाजानेही वेळोवेळी त्याचा अभ्यास व उपासना करणे गरजेचे आहे. आजकाल राष्ट्रपुरुष केवळ राजकीय स्वार्थासाठी भांडवल म्हणून वापरण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. अशा वेळी हा विचार सध्याच्या वाचकांच्यापुढे ठेवणे अतिशय मोलाचे व गरजेचे वाटते. तरुणांना दिशा देवून सक्षम समाज घडवला नाही तर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती आहे. आज प्रत्येकजण जाती धर्मात तेढ वाढविण्याच...

जून २०१७ : अंक १ ला

जून २०१७ चा अंक डाऊनलोड करण्यासाठी वरील इमेज वर क्लिक करा ------ ........... जून २०१७ चा अंक डाऊनलोड करण्यासाठी वरील इमेज वर क्लिक करा ----- संपादकीय शाहू जयंतीच्या निमित्ताने हा पहिला अंक आपल्या हाती सुपूर्द करताना अतिशय आनंद होत आहे. असा दुर्मिळ योग योगायोगानेच पदरात पडावा यासारखे सुदैव नाही. या निमित्ताने आजच्या या अंकात जास्तीत जास्त सामाजिक विषयावर लेखन घेतले आहे. यामध्ये शाहू महाराज यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेणारा लेख सर्वांनी आवर्जून वाचवा. शाहू राजांचे आयुष्य तरुणांना एक आदर्श आहे. सर्व सत्ता, सुखे, संपत्ती असतानासुद्धा एक संयमी व कणखर नेतृत्व उभे करून शाहू राजांनी आदर्श घालून दिला आहे. हे शाहू चरित्र आजच्या उच्छृंकुल तरुणाईला निश्चित मार्गदर्शक आहे. अर्थात, महान राष्ट्रपुरुषांची चरित्रे नेहमीच समाजाला मार्गदर्शक असतात. पण समाजानेही वेळोवेळी त्याचा अभ्यास व उपासना करणे गरजेचे आहे. आजकाल राष्ट्रपुरुष केवळ राजकीय स्वार्थासाठी भांडवल म्हणून वापरण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. अशा वेळी हा विचार सध्याच्या वाचकांच्यापुढे ठेवणे अतिशय मोलाचे व गरजेचे वाटते. तरुणांना ...

बेनझीर विला

अगगागागा....  लय भारी राव... आमच्या सुशांत हराळे दादांनी लिहिलेला  राधानगरीच्या बेनझीर विलाचा लेख एकदम खत्तरनाक... त्याची एक झलक... हि बघा... आमचे फेसबुक पेज लाईक करा...
बंधुंनो आणि भगिनींनो, सज्ज व्हा एका नव्या वाचक चळवळीच्या स्वागताला! छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या आजच्या पिढीचा नवा आवाज येतोय तुमच्या भेटीला! तडफदार विचारांचं... नव्या दमाचं... भारी जोमाचं... तरुणाईचं ऐकणारं... युवकांना सांगणारं... समाजाला नवी दिशा देणारं... आणि सर्वोपयोगी असलेलं... सर्व समावेशक... पाहिलं वहिलं... एकमेव... आणि पूर्णतः मोफतसुद्धा... कोल्हापूरचं.. आपलं... स्वतःचं... इ-मासिक! यंगस्टर्स... आवाज नव्या तरुणाईचा... प्रथम अंक प्रकाशन: २६ जुन २०१७ (शाहुजयंती) सहाय्य: शाहू युथ फौन्डेशन अखिल भारतीय मराठा महासंघ